शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

सहशालेय उपक्रम

 प्रेरणादायी मार्गदर्शन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आमच्या शाळेत दर आठवड्याला एका उच्चपदस्थ व्यक्तीचे प्रेरणादायी मार्गदर्शनाचा कार्यक्रम करण्यात येतो.

  प्रेरणादायी मार्गदर्शन आयोजित करण्यामागील उद्देश असा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास होऊन त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आपणही काही बनवून दाखवावे ही आंतरिक इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा या प्रेरणा दायी मार्गदर्शनामुळे उद्देश आहे.

 आठवड्याचा दर्शन अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

सेतू अभ्यासक्रम

 सेतू अभ्यासक्रम राबविण्याविषयक सविस्तर सर्व सूचना शिक्षक व विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. तसेच संबोध अधिक स्पष्टनेकरिता ई साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. दि. १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करावयाची आहे.

सदर सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी मागील इयत्ताच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासक्रमातून संपादित होतील याकरिता सेतु अभ्यासक्रम राबविण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी सदर अभ्यासक्रमाच्या पीडीफ फाईल संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट करूनही वापरता येतील.

सहशालेय उपक्रम

 प्रेरणादायी मार्गदर्शन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आमच्या शाळेत दर आठवड्याला एका उच्चपदस्थ व्यक्तीचे प्रेरणादायी मार्गदर्शनाचा कार्...